Raj Thackeray in Pune | राज ठाकरेंनी तब्बल ५० हजार रुपयांची पुस्तक खरेदी केली |Sakal Media<br /><br />मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यावर असतांना ५०,००० रुपयांची पुस्तक खरेदी केली<br />दीड तास राज ठाकरे पुस्तकांच्या सान्निध्यात रमले.अक्षरधारा बुक गॅलरीतून राज ठाकरेंची २००हून अधिक पुस्तकांची खरेदी केली.चरित्र, आत्मचरित्र, ऐतिहासिक, सामाजिक, कला विषयक २०० हून अधिक पुस्तकं आणि ग्रंथांची खरेदी केली.<br />बाबासाहेब पुरंदरेंच्या राजा शिवछत्रपती, इतिहासकार सरदेसाईंचे मराठी रियासत, इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांचा संपूर्ण ग्रंथसंच, मृत्युंजय पुस्तकाची नवी आवृत्ती खरेदी केली